¡Sorpréndeme!

Chinmay Mandlekar's Opinion On Controversy | ''माझं काम अभिनय आहे कॉंट्रोव्हर्सी नाही''

2023-01-12 7 Dailymotion

अभिनेता चिन्मय मांडलेकरने नथुराम गोडसेंच्या भूमिकेवर होणाऱ्या कॉंट्रोव्हर्सीवर स्वतःचं मत मांडलंय. काय म्हणाला चिन्मय जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये.